Thursday, 22 July 2021

RCPS Medical Project

 

रोटरी क्लब पुणे शिवाजीनगरच्या डॉ. स्मिता जोग , डॉ. वसुंधरा फुलंब्रिकर, डॉ. मृणाल नेर्लेकर , डॉ. दीपा साठे , डॉ. तन्मयी धामणकर आणि प्रेसिडेंट डॉ. शोभा राव ह्यांच्या सोबत गौरी लागू ह्यांनी केलेली मुलाखत रेडिओ पुणे ७९२ AM वर आरोग्यदर्पण ह्या कार्यक्रमात दिनांक ६ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यन्त प्रत्येक मंगळवारी १२ वाजता प्रक्षेपित होणार आहेत. हा कार्यक्रम रेडिओ व्यतिरिक्त तुम्ही खालील लिंक वर तुमच्या मोबाईल वर किंवा NewsOnAir App वर ऐकू शकता. रेकॉर्डेड प्रक्षेपण रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर क्या फेसबुक पेज आणि www.rotarypuneshuvajinagar.org येथे उपलब्ध असेल.

#RotaryClubOfPuneShivajinagar

For next Arogyadrpan Tune Pune Air 792 at on below date at 12 pm


Date 27-July-2021
Date 3-Aug-2021


https://onlineradiofm.in/maharashtra/pune/air-pune